SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 BHEL – इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती

👉 [BHEL] इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 389 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

💁‍♂️ विभागाचे नाव : [BHEL] इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

Advertisement

👥 एकूण जागा : 389 जागा

🎯 पदांचे नाव व जागा :
1. Graduate Apprentice – 66 जागा
2. Technician Apprentice – 70 जागा
3. Trade Apprentice – 253 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता :

1. Graduate Apprentice : Degree in Engineering
2. Technician Apprentice : Diploma in Engineering
3. Trade Apprentice
– 10+2 Class pass and ITI

Advertisement

👤 वयाची अट : 18 to 27 वर्षापर्यंत

💸 परीक्षा शुल्क : शुल्क नाही

Advertisement

💰 मासिक वेतन :
1. Graduate Apprentice : 9,000/-
2. Technician Apprentice : 8,000/-
3. Trade Apprentice : According to the trade

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत. BHEL Recruitment 2021

Advertisement

👨‍💻 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2021

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट : https://trichy.bhel.com

📣 मुळ जाहिरात : https://trichy.bhel.com/tms/app_pro/index.jsp

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करा : https://trichy.bhel.com/tms/app_pro/register.jsp

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement