SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ सोमवार, 5 एप्रिल 2021

मेष:- घरगुती गोष्टींवर लक्ष घाला. धार्मिक कामात मदत कराल. मानसिक तान वाढू शकतो. त्यागाचे महत्त्व पट‍वून द्याल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल.

Advertisement

वृषभ:- काही कामे सहजगत्या पार पडतील. कामातील बदल नीट लक्षात घ्यावेत. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल. लोक तुमच्यावर खुश होतील. अधिकार्‍यांचा सल्ला विचारात घ्या.

मिथुन:- जोडीदाराच्या सहवासाचे सौख्य वाढेल. वेळेवर कामे पूर्ण करावीत. साथीच्या रोगांपासून काळजी घ्यावी. क्षुल्लक कारणामुळे निराश होऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल.

Advertisement

कर्क:- जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. काही कामात अनपेक्षीतता येईल. भागीदाराशी मतभेद संभवतात. कचेरीच्या कामात वेळ जाईल. वरिष्ठांना खुश करावे लागेल.

सिंह:- छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. कष्टाने कामे पार पडतील. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. चुगल्या करणार्‍या व्यक्तींपासून त्रास संभवतो. उष्णतेचे त्रास संभवतात.

Advertisement

कन्या:- जुगारातून नुकसान संभवते. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. वेळ चुकवून चालणार नाही. प्रेमप्रकरणात कटकट वाढेल. उधळेपणा करू नका..

तूळ:- कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्या. घरासंबंधीचे प्रश्न सोडवावेत. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

Advertisement

वृश्चिक:- तुमच्यातील हिम्मत वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा व्याप वाढेल. हाती आलेली संधी सोडू नका. नातेवाईकांच्या कुरबुरी वाढू शकतात.

धनू:- आवश्यकता असेल तरच खरेदी करा. मानसिक व्यग्रता जाणवेल. औद्योगिक वाढीकडे लक्ष द्यावे. कोर्ट-कचेरीची कामे निघतील. मागचा पुढचा नीट विचार करावा.

Advertisement

मकर:- कामातील अडचणी दूर करव्यात डोकेदुखीचा त्रास जाणवेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. स्वभावात हट्टीपणा येईल. उत्साहाने कामे करावीत.

कुंभ:- जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जुनी प्रकरणे सामोरी येऊ शकतात. आर्थिक बाबीची चिंता सतावेल. वादविवादात लक्ष घालू नका. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

Advertisement

मीन:- मौल्यवान वस्तु खरेदी कराल. कष्टाला पर्याय नाही. बौद्धिक डावपेच खेळाल. चातुर्याने कामे मिळवाल. कामाचा थकवा जाणवेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement