SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वस्तामध्ये टाटा स्काय एचडी आणि बिंग सेटप बॉक्स लावण्याची संधी; कंपनीकडून मिळणार एवढी सूट!

कोरोनामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागला आहे. तुम्ही जर मनोरंजन विश्वात सफर करण्यास इच्छुक असाल तर, टाटास्काय तुमच्यासाठी खास योजना घेऊन आले आहे.

टाटा स्काय एचडी सेट अप बॉक्स सवलतीच्या दरात उपलब्ध असून, डायरेक्ट टू होम ऑपरेटर येथे आपल्याला एचडी सेट अप बॉक्स च्या मॉडल्स वर चारशे रुपयांची सूट मिळू शकते.

Advertisement

ही सवलत टाटा स्काय बिंज आणि प्रीमियम टाटा स्काय एचडी अधिक सेट अप बॉक्स या गोष्टींवर उपलब्ध आहे ग्राहकांना मिळणाऱ्या टाटा स्काय एचडी सेट अप बॉक्स दीडशे रुपयात उपलब्ध असून, यामध्ये उत्कृष्ट फीचर्स देखील आहेत.

क्रोमकास्ट सपोर्ट, गुगल असिस्टंट ॲक्सेस यांचा यामध्ये समावेश होतो. ग्राहकांना यामध्ये दोनशे रुपयांची सूट तर मिळतेच त्याचबरोबर, 2299 मध्ये तुम्ही ते खरेदी देखील करू शकता. एचडी रेकॉर्डिंग पिक्चर हवे असल्यास किंवा आवडता कार्यक्रम रेकॉर्ड करायचा असेल तर, टाटा स्काय एचडी सेट अप बॉक्स तुम्ही घेऊ शकता.

Advertisement

यावर 400 रुपयांची सूट मिळवून 4599 मध्ये तुम्हाला हे उपलब्ध होऊ शकते. एसडी सेट अप बॉक्स खरेदी करायचा आहे त्यांना दीडशे रुपयांची सूट मिळवून 1249 मध्ये हा सेट अप बॉक्स मिळू शकतो.

टाटा स्काय एचडी सेट अप बॉक्स TSKY400 तर एसडी, बिंज सेट अप बॉक्स TSKY150 कोड वापरून 10% कॅश बॅक सुद्धा मिळू शकतो. ही सुविधा मर्यादित काळासाठी आहे.

Advertisement