SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

💰 100 कोटी वसूलीचे आरोप

▪️ सीबीआयने 15 दिवसांत प्राथमिक तपास करावा, आरोप थेट गृह मंत्र्यांवर आरोप असल्याने पोलिस निःपक्ष तपास करू शकणार नाही

Advertisement

▪️ मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर डॉ. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई हायकोर्टाचे आज सोमवारी हे आदेश

😷 कोरोना पॉझिटिव्ह अभिनेते-अभिनेत्री, राजकारणी

Advertisement

▪️ नार्कोटिक्सने अटक केलेला अभिनेता एजाज खान कोरोना पॉझिटिव्ह!
▪️ अभिनेत्री भूमी पेडणेकर कोरोना पॉझिटिव्ह!
▪️ अभिनेता विकी कौशल कोरोना पॉझिटिव्ह!
▪️ मंत्री शंकरराव गडाख कोरोना पॉझिटिव्ह !

💱 मार्केट अपडेट: कुठे तेजी, कुठे घसरण

Advertisement

▪️ ऐतिहासिक तेजी : सोयाबीनने गाठली 6200 रु. क्विंटलची पातळी..!

▪️ शेअर बाजारात मोठी पडझड : सेन्सेक्स 1030 तर निफ्टी सुचकांकात 285 अंकांनी कोसळला..!

Advertisement

🤕 अहमदनगरमध्ये कोरोना वाटला: एकाच टेम्पोतून 23 पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रवास

▪️ रुग्णांनी भेंडे येथे उतरून वस्तू घेत अनेकांना वाटला कोरोना, रॅपिड अँन्टीजन तपासणीत तामसवाडी गावात 19 रुग्ण आढळल्याने या रुग्णांसह आणखी 4 रुग्णांना टेम्पोत बसवून भेंडे (ता. नेवासे) येथील कोविड सेंटरला केले दाखल तब्बल 25 किमीचा हा प्रवास

Advertisement

✈️ फ्रान्सच्या मीडिया रिपोर्टमुळे राफेल करार पुन्हा चर्चेत!

▪️ देसॉ एव्हिएशनने क्लाइंट गिफ्टवर खर्च केले 4.39 कोटी रुपये, थेट भारताशी संबंध, फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था AFA ने दाखला देऊन रिपोर्ट केला जारी

Advertisement

▪️ कंपनीच्या 2017 च्या खात्यांच्या ऑडिटनुसार, 5 लाख 8 हजार 925 यूरो अर्थात जवळपास 4.39 कोटी रुपये क्लाइंट गिफ्टच्या नावे खर्च, इतकी मोठी रक्कम गिफ्ट कशी असू शकते याचे अद्याप स्पष्टीकरण नाही.

🏏 आयपीएलबाबत निर्णय आज?

Advertisement

▪️ महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, क्रीडा संकुले बंद; मुंबईतील सामन्यांबाबत अद्याप बीसीसीआयचे वेट अँड वॉच, कोहलीच्या बंगळुरू टीमचा युवा स्फोटक सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कलला कोरोनाची झाली लागण

😷 भारत कोरोना आकडेवारी: आज 05 एप्रिल 2021, सकाळी 10.25 वाजता

Advertisement

▪️ कन्फर्म कोरोना रुग्ण – 1,25,89,019
▪️ सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण – 7,38,694
▪️ कोरोनामुक्त रुग्ण – 1,16,80,229
▪️ एकूण मृत्यू – 1,65,138

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement