SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

👉 मिरा- भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.

💁‍♂️ विभागाचे नाव : भाईंदर महानगरपालिका

Advertisement

👥 एकूण जागा : 40

🎯 पदाचे नाव :
1.परिचारिका : 20
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 20

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता :
1.परिचारिका : G.N.M कोर्स
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ : B.Sc आणि DMLT

👤 वयाची अट : 38 वर्षांपर्यंत

Advertisement

💰 मासिक वेतन :
1.परिचारिका : 40,000/-
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 30,000/-

📍 मुलाखत देण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा-भाईंदर, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर (प.)

Advertisement

🗣️ निवड करण्याची पध्दत : थेट मुलाखतीद्वारे

📍 नोकरीचे ठिकाण : मिरा-भाईंदर (मुंबई).MBMC Recruitment 2021

Advertisement

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 एप्रिल 2021

📣 मुळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1tdwnQTQCpmKZRyWZ9xBg0mymA7vvZgOH/view

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट : https://www.mbmc.gov.in/

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement