SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी 1524 जागांसाठी नोकरीची संधी, भारतीय हवाई दलात भरती

🎯 पदांचे नाव: गट ‘सी’ सिव्हिलियन

 1. वरिष्ठ संगणक ऑपरेटर
  2.अधीक्षक
  3.सटेनो
  4.लोअर डिव्हिजन लिपिक
  5.हिंदी टायपिस्ट
  6.स्टोअरकीपर
  7.सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट
  8.कुक
  9.पेंटर
  10.सुतार
  11.अय्या / वॉर्ड सहायिका
  12.हाऊसकीपिंग स्टाफ
  13.लाँड्रीमन
  14.मेस स्टाफ
  15.मल्टी टास्किंग स्टाफ
  16.वल्कनॅझर
 2. टेलर
  18.टिन्स्मिथ
  19.कॉपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर
  20.फायरमॅन
  21 फायर इंजिन चालक
  22.एफएमटी
  23.ट्रेडडेमन मते
  24.लेदर वर्कर
  25.टर्नर
  26.वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक

📚 शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण+टाइपिंग/ITI/पदवीधर

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: 👉 https://bit.ly/2OnZkrA

✍🏻 अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन

Advertisement

📄 अर्जाचा नमुना – https://bit.ly/2PW3FCM

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मे 2021

Advertisement

✒️ अर्ज करताना..

पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर अर्ज करू शकतात. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF……AND CATEGORY………”. अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.

Advertisement

💳 परीक्षा शुल्क – फी नाही

👤 वयोमर्यादा – 18 to 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

Advertisement

📍 नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Advertisement