SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 बंपर भरती : सैन्य अभियंता सेवा पुणे येथे विविध पदांसाठी भरती

👉 सैन्य अभियंता सेवा पुणे येथे विविध पदांच्या 502 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

👥 एकूण जागा : 502

Advertisement

🎯 पदाचे नाव व जागा :
1) ड्राफ्ट्समन : 52 जागा
2) सुपरवायझर B / S : 450 जागा

📚 शैक्षणिक पात्रता :
1) Draughtsman : Diploma in Architectural Assistantship

Advertisement

2) Supervisor B/S : Masters Degree / Bachelors Degree in Economics Or Commerce Or / Statics / Bussiness Studies Or Public Administration

👤 वयाची अट : 18 to 30 वर्षे

Advertisement

💰 वेतन : 35,400/- to 1,12,400/- (पदांनुसार)

💸 परीक्षा शुल्क : 100/-

Advertisement

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.MES Pune Recruitment 2021

👨‍💻 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Advertisement

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2021

📣 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1gqvWApwECt35ho2KyT09IcduqO4Rg4E-/view

Advertisement

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://www.mesgovonline.com/mesdmsk/applyForm.php

🌐 अधिकृत वेबसाईट : https://mes.gov.in/

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement