Take a fresh look at your lifestyle.

इंटरेस्टिंग व्हीडिओ: जेव्हा मुंगूस सापावर हल्ला करतो, ‘या’ जबरदस्त फायटिंगमध्ये कोण जिंकलं असेल? तुम्हीच पाहा..

0

निसर्गाने पृथ्वीवर जसं आपल्याला बनवलं, तसंच संघर्ष करून जगायलाही! निसर्गाने भूतलावरची प्रत्येक गोष्ट विशेष बनविली आहे.

तसंच, तुम्हाला साप आणि मुंगूस यांची भांडणं तर माहिती आहेतच. विषारी साप आणि शिकारी मुंगूसाची दुष्मनी ही काहीतरी वेगळीच आहे. जेव्हा जेव्हा हे दोघे समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यात रक्त निघेपर्यंत भांडणं होतात.

Advertisement

बर्‍याचदा या दोघांच्या भांडणाचे आश्चर्यचकित करणारे व्हीडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात.

पाहा साप व मुंगूसाच्या भांडणाचा जबरदस्त मनोरंजक व्हिडीओ- 

Advertisement

या दोघांच्या लढाईतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साप किती विषारी असला तरी मुंगूसासमोर त्याचे काही चालत नाही. हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा एखादा साप मुंगूसला भेटतो तेव्हा साप चुपचाप निघून जाण्याच्या प्रयत्नात असतो.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 _*तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा*_ 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement

Leave a Reply