SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 520 जागांसाठी भरती

👉 नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण 520 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

🧐 विभागाचे नाव : मुंबई महानगरपालिका

Advertisement

👥 पद संख्या : एकूण 520 जागा

🎯 पदांचे नाव व संख्या :

Advertisement

एमडी मेडिसिन, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट, मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस, बीएएमएस, बीएएमएस, बीएचएमएस), स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, एएनएम, कनिष्ठ लॅब टेक्निशियन, बेडसाइड असिस्टंट पदांच्या एकूण 520 रिक्त जागा

📚 शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी

Advertisement

💰 वेतन :
▪️ एमडी मेडिसिन : 250000
▪️ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट : 250000
▪️ इंटेंसिव्हिस्ट : 250000
▪️ मेडिकल ऑफिसर : (MBBS : 100000 / BAMS : 75000 / BHMS : 60000 / BUMS : 60000)
▪️ स्टाफ नर्स : 45000
▪️ लॅब टेक्नीशियन : 30000
▪️ एएनएम : 35000
▪️ कनिष्ठ लॅब टेक्निशियन : 20000
▪️ बेडसाइड असिस्टंट : 20000

📍 नोकरीचे ठिकाण : मुंबई महानगरपालिका

Advertisement

💁‍♂️ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल 2021

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट : https://www.nmmc.gov.in/navimumbai/

📣 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1nuHvbahwtiiM1lB13NxH-Iz3Y2pbHm3C/view

Advertisement

🖥️ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : https://www.nmmc.gov.in/navimumbai/nmmc-covid-19-recruitment

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement