SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएल: यंदा मुंबई इंडियन्सचे कोणाविरुद्ध किती सामने होणार, वाचा संपूर्ण वेळापत्रक…

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवत विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले होते. आता मुंबई इंडियन्सचा संघ सहावे जेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे वेळापत्रक

Advertisement

▪️ 9 एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई
▪️ 13 एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई
▪️ 17 एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई

▪️ 20 एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई
▪️ 23 एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई
▪️ 29 एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली

Advertisement

▪️ 1 मे- विरुद्ध CSK- दिल्ली
▪️ 4 मे- विरुद्ध SRH- दिल्ली
▪️ 8 मे विरुद्ध RR- दिल्ली

▪️ 10 मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू
▪️ 13 मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू
▪️ 16 मे- विरुद्ध SK- बेंगळुरू

Advertisement

▪️ 20 मे- विरुद्ध RCB- कोलकाता
▪️ 23 मे- विरुद्ध DC- कोलकाता

यावर्षी मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वाधिक सामने चेन्नईमध्ये खेळणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्सची कामगिरी नेमकी कशी होते, याची उत्सुकता नक्कीच सर्वांना असेल.

Advertisement

तर दिल्लीत 4, बेंगळुरूत 3 आणि कोलकातामध्ये 2 लढती खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या 29 एप्रिल, 13 मे आणि 23 मे रोजीच्या लढती या दुपारी 3.30 ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी 7.30 ला असतील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement