SpreadIt News | Digital Newspaper

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

0

भारतीय रेल्वेअंतर्गत (Indian Railways) पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ७१६ जागा

Advertisement

🎯 रिक्त पदांचा तपशील :

● इलेक्ट्रिशियन : 135 पदे
● फिटर : 102 पदे
● वेल्डर (इलेक्ट्रिक अँड गॅस) : 43 पदे
● पेंटर (सर्वसाधारण) : 75 पदे
● मेसन : 61 पदे
● कारपेंटर :73 पदे
● प्लंबर : 58 पदे
● ब्लॅक स्मिथ : 63 पदे
● वायरमन : 50 पदे
● संगणक प्रोग्रामिंग व प्रोग्रामिंग सहाय्यक : 10 पदे
● मशिनिस्ट : 5 पदे
● टर्नर : 2 पदे
● लॅब सहाय्यक : 2 पदे
● क्रेन सहाय्यक : 2 पदे
● ड्राफ्ट्समन – 5 पदे

Advertisement

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी पास किंवा संबंधित व्यापारातील ITI प्रमाणपत्र बरोबर असणे आवश्यक

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे (वयानुसार सवलत आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय निकषांनुसार असेल)

Advertisement

असा करा अर्ज : इच्छुक उमेदवार 9 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट घेऊ शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : http://mponline.gov.in/portal/Services/RailwayRecruitment/frmhome.aspx

Advertisement

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : https://drive.google.com/file/d/1y1Ekxf2m1BKXCxJneUj7I9IPxn7-qd0o/view

📰 ताज्या बातम्यांसाठी ‘स्प्रेडइट’ जॉईन करा 👉 www.spreadit.in

Advertisement