SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राकेश झुनझुनवाला यांचं शेअरमार्केट विषयी मोठं विधान! तुम्हालाही शेअरमार्केट मधून पैसे कमवून मालामाल व्हायचं असेल तर..

शेअर मार्केटमध्ये प्रत्येक जण आपले नशीब आजमावून जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असतो. काही जणांना यात यशप्राप्ती होते तर, काहींना ती त्या प्रमाणात होत नाही. परंतु, यामुळे हा मार्ग एकदम चुकीचा आहे असेही म्हणता येत नाही. बाजारात होणाऱ्या हालचाली आणि त्यावर आपला नफा तोटा याचे गणित प्रत्येकालाच साधता येईल असे नाही. मात्र, या क्षेत्रात मोठे नाव असणारे झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटचे भवितव्य कसे असणार आहे, यावर भाष्य केले आहे. चला तर मग जाणून घेऊया काय म्हणतात तज्ञ!

◼️ दर चार-पाच वर्षांनी शेअर बाजार दुप्पट होणार आहे, असे महत्त्वाचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Advertisement

◼️ येत्या पंचवीस वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न हे चीनच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे भवितव्य देखील त्यांनी वर्तविले आहे.

◼️ पायाभूत सुविधा, चक्रीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका यांना येत्या काही वर्षांमध्ये चांगले दिवस येण्याचे संकेतही त्यांनी दिले.

Advertisement

◼️ भारताचा जीडीपी हा 2025 पर्यंत दुहेरी आकड्यात जाऊन नंतरच्या दोन दशकात तसाच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेअर्स कसे निवडावे?

Advertisement

◼️ शेअर्स निवडताना ज्या कंपनीचे शेअर्स घेत आहोत, ती कंपनी नेमकी कशाचे उत्पादन करते.

◼️ ती कंपनी किंवा तो ग्रुप कोण चालवत आहे.

Advertisement

◼️ कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित कंपनीत उत्पादन होते.

या वरील गोष्टींचा अंदाज बांधून नंतरच गुंतवणूक केल्यास शेअर्समध्ये चांगला फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

🤑 आता 5Paisa ऍप रेफर करून मिळवा प्रत्येक रेफर साठी 250 रुपये

📱 तसेच संधी iPhone 12 pro जिंकण्याची

Advertisement

🤝 त्यासाठी रजिस्टर करा 5Paisa वर
👇
https://bit.ly/3bRKy5m

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement