SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुगलचे ‘हे’ ॲप घेतले तर तुम्हाला ब्लू टूथ, इंटरनेटचीही गरज भासणार नाही!

तुमच्याकडे ब्लू टुथ किंवा इंटरनेट डेटा असल्याशिवाय कसलीच देवाण-घेवाण होत नाही. त्यामुळे अडचण ओळखून गुगलने नवीन ॲप आणले आहे. लवकरच ते लाँच केले जाणार आहे.. Wifi Aware असे या ॲपचे नाव असेल. या ॲपसाठी इंटरनेट अथवा ब्लू टूथ लागणार नाही.

कुणाला काय फायदा?

Advertisement

▪️ मोबाईल नेटवर्क नसतानाही वायफाय संबंधित काम या ॲपच्या माध्यमातून करु शकता.

▪️ विमानतळावर आयडी विसरला तरी तुम्ही सेक्योरिटी, कस्टम, इमिग्रेशनशिवाय चेक इन करु शकता.

Advertisement

▪️ या ॲपच्या मदतीने तुम्ही सुरक्षितपणे प्रिंटरवर सहजपणे डॉक्युमेंट पाठवू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्या नेटवर्कवर लॉग इन व्हावं लागणार नाही.

▪️ या ॲपच्या मदतीने तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये रिझर्व्हेशन करु शकता.

Advertisement

▪️ Wifi Aware ॲपच्या मदतीने इंटरनेटशिवाय कोणत्याही अडचणीशिवाय रेस्तरॉंमधील टेबल बुकिंग, चित्रपटाचं तिकीट असं बरंच काही बुक करु शकता.

▪️ हे ॲप सध्या डेव्हलपर्ससाठी बनवण्यात आलंय. यात Wifi Aware ऍपवर एक्सपेरिमेंट केले जात आहेत.

Advertisement

▪️ हे अँड्रॉईड ॲप 8.0 वरील सर्व वर्जनवर काम करेल. ते दोन डिवाईसंना एकमेकांशी इंटरनेटशिवाय जोडण्यास मदत करु शकेल.

▪️ हे ॲप 1 मीटर ते 15 मीटरपर्यंत काम करण्यास सक्षम आहे. गूगल प्ले स्टोरवरुन ते डाऊनलोड करू शकाल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement