SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 मेगा भरती : पुणे महानगरपालिकेत 400 पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया एका क्लिक वर

👉 पुणे महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम., नर्सिंग ऑर्डरली, आया पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

🧐 विभागाचे नाव : पुणे महानगरपालिका

Advertisement

🎯 पदाचे नाव व जागा :

▪️ वैद्यकीय अधिकारी (MBBS) : 50 जागा
▪️ वैद्यकीय अधिकारी (BAMS) : 50 जागा
▪️ ए.एन.एम. : 100 जागा
▪️ नर्सिंग ऑर्डरली : 100 जागा
▪️ आया : 100 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रात :

▪️ 1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी, 02 अनुभव असल्यास प्राधान्य
▪️ 2) वैद्यकीय अधिकारी (BAMS) – शासनमान्य विद्यापीठाची (BAMS) शाखेची पदवी, 02 अनुभव असल्यास प्राधान्य
▪️ 3) परिचारिका : महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची माध्यमिक शाळेची परीक्षा उत्तीर्ण. अनुभव असल्यास प्राधान्य
▪️ 4) परिचारिका / नर्सिंग ऑर्डरली : माध्यमिक शाळांची परीक्षा SSC परीक्षा उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्राधान्य
▪️ 5) आया : इयत्ता 8 वी उत्तीर्ण, अनुभव असल्यास प्राधान्य

Advertisement

👤 वयाची अट : 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्ष सूट)

📌 नोकरीचे ठिकाण : पुणे (पुणे महानगरपालिका)

Advertisement

💸 शुल्क : परीक्षा शुल्क नाही

💰 वेतन :

Advertisement

▪️ वैद्यकीय अधिकारी (MBBS) : 60000
▪️ वैद्यकीय अधिकारी (BAMS) : 40000
▪️ परिचारिका : 18500
▪️ परिचारिका / नर्सिंग ऑर्डरली : 16500
▪️ आया : 16500

💁‍♂️ अर्ज पद्धती : ऑफलाईन

Advertisement

👉 निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे

📍 अर्ज पाठवण्याचा पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

Advertisement

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : पद क्र 1 ते 3 – 31 मार्च 2021
पद क्र 1 ते 3 – 01 एप्रिल 2021

🌐 अधिकृत वेबसाईट : http://www.pmc.gov.in/

Advertisement

📣 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1Nps2ZBmK1HgVmGKsx_c5w5Ir_yx1_AXP/view

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement