🎯 झटपट महत्वाच्या बातम्या
[ 📲 ताज्या बातम्या आणि जॉब अपडेट्स मिळवा WhatsApp वर 🆓 👉https://cutt.ly/FollowSpreadit ]
◼️बरेच दिवस सेवेतून बाहेर असल्याने आणि आता सेवेत रुजू झाल्याने कर्तव्यदक्षता सिद्ध करण्यासाठी अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कट आपणच रचल्याची सचिन वाझेंची कबुली!
◼️महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये तर मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड; मुख्यमंत्र्यांची कोरोना नियंत्रणासाठी नवी नियमावली जारी!
◼️महत्वाची बातमी! 30 मार्चपासून 8 एप्रिल पर्यंत औरंगाबाद जिल्हा लॉकडाऊन; दुपारी 12 पर्यंत अत्यावश्यक बाबी राहणार सुरू!
◼️सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद; राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईन्स जारी
◼️ संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे सोपवण्याची आवश्यकता असल्याचे संजय राऊत यांचे वक्तव्य; या वक्तव्यानंतर मात्र काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने
◼️ सौदी अरेबियाचा अजब नियम; पाकिस्तानी आणि बांगलादेशी महिलेशी लग्न करण्यास केली मनाई!
◼️कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आता कोव्हीशिल्ड नंतर सिरम ची नवी लस येणार लवकरच; भारतात ट्रायल्स सुरू झाल्या असल्याची अदार पुनावाला यांची माहिती!
◼️ रिंकू राजगुरुची गाडी सैराट; अमिताभ नंतर आता अमोल पालेकर यांच्यासोबत दिसणार दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्या चित्रपटात; चित्रीकरणाला केली सुरुवात!
◼️ मे महिन्यामध्ये एअर इंडियाचे होणार खाजगीकरण; केंद्राने दिली माहिती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit