SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🕯️ आज रात्री जगभर 8:30 ते 9:30 अंधार गुडूप; जाणून घ्या कारण!

🌎 पृथ्वीच्या संरक्षणासाठी Earth Hour साजरा केला जातो. आजच्या दिवशी दरवर्षी जगभरातील अनेक देश लाईट बंद करून हा दिवस साजरा करतात.

💡या दिवशी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत जगभरातील लोक एका तासासाठी लाईट बंद करतात. त्यामुळे आजच्या दिवशी जगभरातील लाईट तासाभरासाठी बंद होणार आहे.

Advertisement

🧐 Earth Hour म्हणजे नेमके काय?

🌱 पर्यावरणाचा एक भाग म्हणून त्याच्याशी संबंधित समस्यांशी लोकांना ओळख करून देऊन जागरूक ठेवणे, हे या मोहिमेमागचे कारण आहे.

Advertisement

➡️ 31 मार्च 2007 रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात प्रथमच हा उपक्रम करण्यात आला. नंतर जगभराने त्याला उत्तम प्रतिसाद दिला.

▪️2008 मध्ये या उपक्रमात 35 देशांनी सहभाग घेतला होता. यावर्षी, जवळजवळ 178 देशांमध्ये अनावश्यक लाईट रात्री 8.30 ते 9.30 पर्यंत बंद केली जाणार आहे.

Advertisement

🇮🇳 तसेच आपला देश 2009 मध्ये या मोहिमेचा भाग बनला होता. त्यावेळी यात 58 शहरांमधील 50 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते.

🎯 दरम्यान, यावेळी जगभरातील ऐतिहासिक वास्तूसोबत भारतातील राष्ट्रपती भवन, संसद भवन व इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक वास्तूंची लाईट बंद केली जाते.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement