SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयफोन 11 किंवा 12 घ्यायचाय? या वेबसाईट वर 13 हजारापर्यंत डिस्काउंट मिळवा!

मोबाईल ही काळाची गरज झाली आहे. मात्र, अनेकांना हौसेपोटी विशिष्ट ब्रँडचे मोबाईल घ्यायचे असतात. असे सर्रास बोलले जाते की, जो व्यक्ती एकदा फोन वापरतो, तो दुसरा फोन कधीही हातात घेत नाही. जर, तुम्हाला आयफोन 11 किंवा 12 खरेदी करण्याची इच्छा असेल तर होळी चा मुहूर्त तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

तुम्ही जर होळी चा मुहूर्त साधून मोबाईल खरेदी करायचा विचार करत असाल तर, आम्ही सांगू त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही 13 हजारापर्यंत डिस्काउंट मिळवून आयफोन 11 किंवा 12 खरेदी करू शकता.

Advertisement

फ्लिपकार्ट वर कोणते ना कोणते ऑफर चालू असतात. यावेळी आयफोन 11 आणि 12 वर धमाकेदार ऑफर फ्लिपकार्ट देत आहे. फक्त 13 हजारच नाही तर, विशिष्ट कार्डचा किंवा विशिष्ट बँकेच्या क्रेडिट आणि एटीएम कार्डचा वापर करून तुम्ही खरेदी केली तर, त्यावरही तुम्हाला अधिक फायदा मिळू शकतो.

ॲपल प्रेमियम रिसेलर ने हे डील तुम्हाला ऑफर केले आहे. एचडीएफसी चे बँक कार्डधारक जर तुम्ही असाल तर; 5 हजारांचा कॅशबॅक तुम्हाला मिळणार असून, त्याबरोबर 8 हजारांच्या ॲक्सेसरीज देखील मिळणार आहेत.

Advertisement

3 हजारापर्यंत एक्स्चेंज बोनस देखील यामध्ये मिळू शकतो. एचडीएफसी कार्ड नसेल, तर मात्र 5 हजारांचा कॅशबॅक तुम्हाला मिळणार नाही. 54 हजार 900 चा आयफोन 11, 41 हजार 900 पर्यंत स्वस्तात तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो.

आयफोन 12 वर देखील आहेत ऑफर्स

Advertisement

यासह, इमेजिन अलीकडेच लॉन्च झालेल्या आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनीवर अशाच ऑफर देत आहे. आयफोन 12 हा 65,900 आणि आयफोन 12 मिनी 48,900 रुपयात खरेदी करता येईल. या आयफोनवर तुम्हाला थेट रोख सवलत मिळणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे, यात 8000 रुपयांच्या वस्तूंचा समावेश असेल. 27 मार्च पर्यंतच आहे ऑफरची वैधता,त्वरा करा!

फ्लिपकार्टवर शॉपिंग करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/3qj8ymi

Advertisement

iPhone | Mobiles | Offers | Discounts | Amazon | Flipkart | spreadit

Advertisement