SpreadIt News | Digital Newspaper

🛄 वस्तू आणि सेवा कर विभाग अंतर्गत 135 जागांसाठी भरती

0

👉 वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई येथे “राज्यकर अधिकारी, राज्यकर अधिकारी निरीक्षक” पदांच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

👥 एकूण जागा : 135

Advertisement

🎯 पदाची नाव व जागा :
1) राज्यकार अधिकार : 33 जागा
2) राज्यकार अधिकार निरीक्षक : 102 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : वस्तू व कर विभागातील कामकाजचा तसेच सेवा व आस्थापनाविषयी कामकाजचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य

Advertisement

💸 शुल्क : कोणताही प्रकारची फी नाही

💰 वेतन : नियमानुसार

Advertisement

📍 नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

💁‍♂️ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाईन

Advertisement

📧 ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : संबंधित दिलेल्या इमेल किंवा संबंधित कार्यालयात

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 एप्रिल 2021

Advertisement

👉 अर्ज करण्याची पद्धत : मूळ जाहिरात पहावी

🌐 अधिकृत वेबसाईट : mahagst.gov.in

Advertisement

🧐 अर्ज पाहण्यासाठी : https://drive.google.com/file/d/1gnOMA4rrwBNeqZLl6WbM91ToC7d-d-AD/view

📣 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1gWeqB_ISvQtjvAn96PykJZFmPymqx7gN/view

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement