SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 150 जागांसाठी मोठी भरती

👉 बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “सामान्य अधिकारी स्केल – II” पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

👥 एकूण जागा : 150

Advertisement

🎯 पदाचे नाव : सामान्य अधिकारी स्केल – II

📚 शैक्षणिक पात्रता : Bachelor’s degree in any discipline with minimum 60% marks

Advertisement

👤 वयोमर्यादा : 25 ते 35 वर्षांपर्यंत

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 एप्रिल 2021

Advertisement

💸 परीक्षा शुल्क : 1180

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Advertisement

💁‍♂️ अर्ज पद्धती : ऑनलाइन

🌐 अधिकृत वेबसाईट : https://www.bankofmaharashtra.in/

Advertisement

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec20/

📣 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1diCq5Hwk1cbiGVgW_ZsNoxtBgoj1dCnO/view

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement