SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल-डिझेलचे भाव आभाळाला भिडले, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल- डिझेलचे आजचे दर..

काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चांगलीच भाववाढ होत आहे. रोज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. बऱ्याच दिवसापासुन नव्वदी ओलांडलेल्या पेट्रोलने आज शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला जबरदस्त झळ बसणार आहे.

महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल कुठे?

Advertisement

राज्यात सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत झालं आहे. परभणीत पेट्रोलचा भाव हा 100.06 रु. एवढा झाला आहे. तर नांदेडमध्ये 99.63 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सर्वाधिक दराने होत आहे. परभणीत डिझेलचा दर 89.64 रुपये इतका आहे.

Goods Return या वेबसाईटनुसार, महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर –

Advertisement

शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)

▪️अहमदनगर ₹ 98.07 ₹ 87.74
▪️ अकोला ₹ 97.52 ₹ 87.23
▪️ अमरावती ₹ 98.30 ₹ 87.99
▪️ औरंगाबाद ₹ 97.87 ₹ 87.54
▪️ भंडारा ₹ 98.07 ₹ 87.76
▪️ बीड ₹ 98.67 ₹ 88.33
▪️ बुलडाणा ₹ 97.85 ₹ 87.55
▪️ चंद्रपूर ₹ 98.36 ₹ 88.04
▪️ धुळे ₹ 97.94 ₹ 87.62
▪️ गडचिरोली ₹ 98.60 ₹ 88.27
▪️ गोंदिया ₹ 98.61 ₹ 88.27

Advertisement

▪️ मुंबई उपनगर ₹ 97.71 ₹ 88.74
▪️ हिंगोली ₹ 98.44 ₹ 88.12
▪️ जळगाव ₹ 98.27 ₹ 87.94
▪️ जालना ₹ 98.88 ₹ 88.51
▪️ कोल्हापूर ₹ 97.69 ₹ 87.39
▪️ लातूर ₹ 98.67 ₹ 88.33
▪️ मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
▪️ नागपूर ₹ 97.40 ₹ 87.11
▪️ नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
▪️ नंदूरबार ₹ 98.55 ₹ 88.21
▪️ नाशिक ₹ 97.65 ₹ 87.32
▪️ उस्मानाबाद ₹ 98 ₹ 87.68
▪️ पालघर ₹ 97.23 ₹ 86.89

▪️ परभणी ₹ 100.06 ₹ 89.64
▪️ पुणे ₹ 97.70 ₹ 87.37
▪️ रायगड ₹ 97.08 ₹ 86.75
▪️ रत्नागिरी ₹ 99.09 ₹ 88.71
▪️ सांगली ₹ 97.49 ₹ 87.20
▪️ सातारा ₹ 98.04 ₹ 87.73
▪️ सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
▪️ सोलापूर ₹ 97.61 ₹ 87.31
▪️ ठाणे ₹ 97.28 ₹ 86.94
▪️ वर्धा ₹ 97.82 ₹ 87.52
▪️ वाशिम ₹ 97.93 ₹ 87.62
▪️ यवतमाळ ₹ 98.50 ₹ 88.17

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement