SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

50,000 हुन कमी किंमतीत बुलेट खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कसे?

जगातील कोणताही व्यक्ती जो बाईक लव्हर आहे, तो बुलेट च्या प्रेमात नाही असे होणार नाही. मात्र, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीपेक्षा जास्त किमतीत बुलेट उपलब्ध असतात आणि त्यामुळे अनेकांना घ्यायची इच्छा असून देखील, बुलेट खरेदी करता येत नाही.

परंतु निराश होण्याची कोणतीही गरज नाही. कारण, तुमचे स्वप्न अगदी कमी किंमतीमध्ये आणि तुम्हाला हव्या असलेल्या गाडीसोबत पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुम्हाला आवडणारी बुलेट ऑनलाईन खरेदी करू शकता आणि तेही तुम्हाला खिशाला परवडेल अशा किंमतीत!

Advertisement

अनेकविध वेबसाईट मध्ये एक लोकप्रिय वेबसाईट अशी आहे जिथे तुम्ही 50 हजारापेक्षा कमी किमतीमध्ये बुलेट खरेदी करू शकता, आणि ही वेबसाईट आहे droom आणि हो, ही बातमी चुकीची नाही!

एलेक्ट्रा: Droom या वेबसाईटवर बुलेट एलेक्ट्रा ही बाईक सेकंड हँड आहे आणि तिची किंमत केवळ 40,000 आहे. वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही ग्रे कलरमध्ये उपलब्ध असलेली बुलेट पाहून घेऊ शकता. 2007 चे 350 सीसी चे हे मॉडेल असून ही बुलेट 48,000 किमी धावली आहे.

Advertisement

थंडरबर्ग 350 सीसी: ही बुलेट 2005 चे मॉडेल आहे. लाल रंगात उठून दिसणारी बुलेट केवळ आणि केवळ 33,500 रुपयांत तुम्हाला मिळेल. 49,463 किमी या बुलेटने प्रवास आजवर केला आहे. या वेबसाईटवर अनेक थंडरबर्ग बुलेट्स उपलब्ध आहेत. तुमच्या गावाचा पर्याय निवडून तुम्ही ही बुलेट खरेदी करु शकता.

ही काळजी घेणे आवश्यक

Advertisement
  1. आरसी तपासून या सेकंड हँड बुलेट्स तुम्ही घ्याव्यात.
  2. मालकाची एन ओ सी घेणे आवश्यक.
  3. बुलेटची स्थिती तपासण्यासाठी इंश्योरन्स आणि टेस्ट ड्राइव्ह घेणे आवश्यक!

Advertisement