Take a fresh look at your lifestyle.

तुमचे घर वास्तुशास्त्रानुसार आहे का? असे तपासा!

0

आपण अगदी कष्टाने उभी केलेले घर प्रत्येक दृष्टीने योग्य असावे असे प्रत्येकाला वाटत असते. अनेकदा आपल्या आयुष्यात येणारे चढउतार यशापयश या सगळ्या गोष्टी का होत आहेत याची कारणे आपल्याला कळत नाहीत. वास्तुदोषाचे अनेक वाईट परीणाम आपल्यावर किंवा आपल्या कुतम्बावर होत असतात.

आज आपण जाणून घेऊ वास्तुशास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक दिशेच्या प्रभावानुसार, आपले स्वप्नातले घर नक्की कसे असावे!

Advertisement

◼️घराचा ईशान्य कोण म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेच्या मधला भाग हा देवघर, पाणीसाठा करणे, प्रवेशद्वार यासाठी उपयुक्त असतो.

◼️यापैकी काहीच शक्य नसेल तर, ईशान्य दिशा मोकळी ठेवावी. त्याजागी संडास किंवा मोरी देखील असू नये.

Advertisement

◼️जिथे आपण जेवण बनवतो, ती जागा अत्यंत पवित्र मानली जाते. स्वयंपाकावर होणारे संस्कार आपल्या मनाला आणि शरीराला घडवत असतात. स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे.

◼️घर ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीची झोपण्याची खोली शक्यतो नैऋत्य दिशेला असावी.

Advertisement

◼️वायव्य दिशेला पाहुण्यांची खोली, सेकण्ड बेडरूम असावी

◼️उत्तर दिशेला तिजोरी, मौल्यवान सामानाची जागा असावी

Advertisement

◼️दक्षिणेस जिना, जड वस्तू, अडगळीच्या सामान, इलेक्ट्रिक मीटर असावे

◼️शौचालय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावे.

Advertisement

◼️घराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असणे चांगले.

◼️घरात अभद्र, शापवाणी इ. उच्चार करू नये. वास्तुदेवता सतत ‘तथास्तु’ म्हणत असते.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📰 ताज्या बातम्यांसाठी ‘स्प्रेडइट’ जॉईन करा 👉 www.spreadit.in

Advertisement

Leave a Reply