SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

🎭 पुन्हा ‘स्कॅम’, ‘द बिग बुल’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

▪️ ‘द बिग बुल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर व्हायरल, चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार; 1992 मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद मेहताच्या जीवनावर हा चित्रपट
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 100 रूपये भरा, मिळतील ‘इतके’ लाख रुपये !

Advertisement

💁‍♂️ जाणून घ्या ‘एलआयसी’च्या या पॉलिसीविषयी..!

📣 अधिक माहितीसाठी क्लिक करा 👉 http://bit.ly/3luLEHi
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✌️ ‘आयपॅक’ ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालची सत्ता मिळवून देणार का ?

Advertisement

▪️ आयपॅक टीममधील ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिजपासून IIT-IIM मध्ये शिकलेले यंगस्टर्स ममता बॅनर्जीना जिंकवण्यासाठी आखत आहेत रणनिती, प्रत्येक जागेवर 3-4 मेंबर करत आहेत काम

😱 अँटिलिया प्रकरणात आश्चर्यकारक खुलासा

Advertisement

▪️ स्कॉर्पिओ चोरीला गेली त्याच दिवशी 10 मिनिटे मनसुख हिरेनला भेटले होते सचिन वाझे, भेट घेण्यासाठी वाझे मर्सेडीजने तर मनसुख हिरेन ओला कॅबने पोहोचले होते, त्या चालकाचीही चौकशी

😳 …तरीही माझा फाटक्या जीन्सला विरोध !

Advertisement

▪️ “आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन वापरण्याला विरोधच आहे,” टीकेचे धनी ठरल्यानंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम

🏏 वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

Advertisement

▪️ भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार) शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकुर

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement