SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 18 मार्च 2021

✒️ मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त; मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारणार, हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला विश्वास

✒️ महाराष्ट्रात 1,52,760 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 21,63,391 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 53,080 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

✒️ राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ‘हजेरी सहायक’ या पदासाठीच्या परीक्षेत पहिल्यांदाच मराठीचा पर्याय उपलब्ध

✒️ 19 मार्चपासून 8 वाजताच लागणार रात्रीची संचारबंदी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

Advertisement

✒️भारतात 2,49,197 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,10,61,170 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,59,250 रुग्णांचा मृत्यू

✒️ सचिन वाझे, परमबीर सिंह छोटी माणसे, त्यांच्या मागचा सुत्रधार शोधा, ‘2018 मध्ये वाझेंना पोलिस दलात घेण्यासाठी माझ्यावर दबाव’ – देवेंद्र फडणवीस

Advertisement

✒️ पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार, तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेत व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देणार, विद्यापीठाचे स्पष्टिकरण

✒️ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीची ‘कॅग’ चौकशी? टोलवसुली अपूर्ण असल्याच्या एमएमआरडीसीच्या दाव्यावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

Advertisement

✒️ चिंताजनक! नाशिक, नागपूरमध्ये आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद, तर पुण्यात सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

✒️ भारताला विजय अनिवार्य, इंग्लंडविरुद्ध आज होणाऱ्या चौथ्या ट्वेन्टी-20 लढतीत के एल राहुलकडे लक्ष

Advertisement

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement