SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 NBCC अंतर्गत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 35 जागांसाठी भरती

👉 नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कंपनी मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 35 जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडूनअर्ज मागवण्यात येत आहे.

👥 एकूण जागा : 35 जागा

Advertisement

🎯 पदांचे नाव व जागा :

▪️ मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) : 25 जागा
▪️ मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) : 10 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता :

▪️ मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) : 1) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनियर पदवी
2) GATE 2020
▪️ मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) : 1) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनियर पदवी
2) GATE 2020

Advertisement

👤 वयाची अट : 29 वर्षांपर्यंत (SC/ST 5 वर्ष सूट, OBC – 3 वर्ष)

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Advertisement

💸 शुल्क : General / OBC – ₹500 /- (ST/SC/PWD फी नाही)

💁‍♂️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 एप्रिल 2021

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट – https://www.nbccindia.com/

🔔 मूळ जाहिरात : https://drive.google.com/file/d/1Vzaq5RcZ09s1M3fKGCMMS5QXdI3GRmgb/view

Advertisement

💁‍♂️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://www.nbccindia.com/webEnglish/jobs

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement