SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जॉब अपडेट्स: सारस्वत बँकेत 150 रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज..

🎯 पदाचे नाव : व्यवसाय विकास अधिकारी (बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर)

👥 पद संख्या – 150 पदे

Advertisement

💁‍♂️ शैक्षणिक पात्रता – पदवी

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : 👉 https://drive.google.com/file/d/1fr3PJuodmhLstapiPInM8CO_EkyGn9x8/view?usp=drivesdk

Advertisement

👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व अधिक माहीतीसाठी लिंकवर क्लिक करा 👉 https://www.saraswatbank.com/content.aspx?id=currentopening

🌐 अधिकृत वेबसाईट 👉 www.saraswatbank.com

Advertisement

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

👤 वयोमर्यादा – 27 वर्षे

Advertisement

📍 नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, इंदौर, गोवा, कर्नाटक आणि गुजरात येथील शाखा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement