Take a fresh look at your lifestyle.

😓 ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन !

0

😞 माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

👉 गांधी यांनी 3 वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते.

Advertisement

📍 दरम्यान केंद्रीय आराेग्य मंत्री हर्षवर्धन गाेयल यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून तसेच हाॅस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्याही सूचनाही केल्या होत्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता ब्रेकिंग न्यूज मिळवा WhatsApp वर, त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement

Leave a Reply