SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ह्या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना वर्षभरात केले मालामाल.. एका लाखाचे झाले सव्वा दोन लाख!

कोरोना कालावधीत अर्थव्यवस्थेची चाकं फसत असताना शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांनी मात्र चांगलीच कमाई केली. लॉकडाऊन आधीच 24 मार्च रोजी 26 हजारांच्या खाली होता फेब्रुवारी महिन्यात तो 52 हजारांच्या पातळीवर गेला.

अशा प्रकारे सेन्सेक्स 100 टक्क्यांहून अधिक वाढला गेला आणि 51 हजारांमध्ये तो सध्या ट्रेड करत आहे. आज आपण अशा पाच शेअर्स बद्दल बोलणार आहोत, ज्यांनी एका वर्षात 125 टक्क्यांपर्यंत रेकॉर्ड रिटर्न्स दिल्या आहेत.

Advertisement

या पाच शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल

बँक ऑफ इंडिया चा शेअर आज 73.60 पातळीवर बंद झाला. आठवड्यांचा नीचांक 30.40 रुपये आणि सर्वोच्च पातळी 101 रुपये आहे. या कंपनीने एका वर्षभरात 100% रिटर्न दिला आहे.

Advertisement

इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्स 17.25 रुपयांवर बंद झाले या शेअर ने एका महिन्यात 57 टक्के आणि तीन महिन्यात 54 टक्के तर वर्षभरात 128 टक्के रिटर्न दिला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा शेअर आज 19.5 15 रुपयांवर बंद झाला एका महिनाभरात 37 टक्के तीन महिन्यात 30 टक्के आणि वर्षभरात 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रिटर्न या कंपनीने दिला आहे.

Advertisement

बँक ऑफ महाराष्ट्र चा शेअर देखील गेल्या वर्षभरात चांगली कमाई करताना दिसत आहेत. या शेअर ने आज 22.15 रुपयांवर उडी मारत बाजार बंद केला. तर वर्षभरात 130 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देण्यात ही कंपनी यशस्वी ठरली आहे.

जम्मू कश्मीर बँकेचा देखील शेअर आज 28.5 0 पातळीवर बंद झाला. गेल्या वर्षभरात 94 टक्के रिटर्न देण्यात ही कंपनी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी जर गुंतवणूक केली तर, येत्या काही दिवसांमध्ये त्यांना होणारा फायदा नक्कीच चांगला असू शकतो.

Advertisement

तुम्हाला सुद्धा शेअरमार्केट मध्ये इन्व्हेस्ट करून बंपर कमाई करायची असेल तर आजच 5paisa.com वर आपले फ्री डिमॅट अकाउंट उघडा, त्यासाठी क्लिक करा: http://bit.ly/3bRKy5m

5paisa.com वर डिमॅट अकाउंट उघडल्यास तुम्हाला 250 चा बोनस मिळतो जो तुम्ही ट्रेडिंगला वापरू शकता. त्यासाठी क्लिक करा: http://bit.ly/3bRKy5m

Advertisement

Profitable Share | Profit | Trading | 5paisa.com | Spreadit Digital Newspaper | Finance

Advertisement