SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

😷 कोरोनामुळे कुठे निर्बंध…?

▪️ नागपुरात 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन , विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; जवळजवळ 100 ठिकाणी नाकाबंदी

Advertisement

▪️ लातूर: दिनांक 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद राहणार, रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार

▪️ जामनेरला 16 मार्चपासून 4 दिवस जनता कर्फ्यू, बंदमधून वैद्यकीय सेवा, औषधे दुकाने व दूध डेअरींना वगळलं, दूधविक्री सकाळी व सायंकाळी 6 ते 9 यावेळेत होणार

Advertisement

😳 भाजपने सचिन वाझेंना अटक करून अर्णबच्या अटकेचा बदला घेतला -शिवसेना

▪️ अँटीलिया स्फोटकं प्रकरणात सचिन वाझेंची अटकेविरुद्ध हायकोर्टात धाव; शिवसेनेने मुखपत्रात लिहिले- केंद्राने ठरवून महाराष्ट्र पोलिस दलाचा अपमान केला

Advertisement

✊ मराठा आरक्षण, आज सुनावणी

▪️ मराठा आरक्षणासंदर्भात आज काही राज्यांनी वेळ वाढवून मागितला होता. यावर सुप्रीम कोर्टानं सुनावणी स्थगित न करता एक आठवड्याचा वेळ दिला वाढवून; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

Advertisement

🏦 बँकांचा आज व उद्या संप असल्याने गैरसोय

▪️ सरकारी बँंकांमध्ये शुकशुकाट; लाखो कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग, चेक क्लिअरिंग ठप्प, ग्राहकांची गैरसोय

Advertisement

🧐 AstraZeneca चे स्पष्टीकरण

▪️ लसीमुळे रक्तात गाठी होण्याचा कोणताही पुरावा नाही; आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, आईसलँड आणि नेदरलँडमध्ये या लसींचा वापर स्थगित

Advertisement

😱 कोरोना पाॅझिटीव्ह अभिनेत्रीची शूटिंगला हजेरी !

▪️ अभिनेत्री गौहर खान हिच्या विरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; विलगीकरणात असताना नियम मोडल्याने पालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

Advertisement

💰 निवडणूक तोंडावर, आश्वासनांचा पाऊस!

▪️ वर्षाला 6 सिलेंडर मोफत, एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि मोफत डाटा, अण्णाद्रमुकनं जाहीरनामा केला घोषित; तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार

Advertisement

👥 देशात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

▪️ कोरोना संसर्गाचा दर 1.55%वरून वाढून 1.85 टक्क्यांवर, अडीच महिन्यांनंतर देशात एका दिवसात 25 हजारांवर रुग्ण

Advertisement

😨 अभिनेते कमल हसन यांच्या गाडीवर हल्ला

▪️नशेत असलेल्या आरोपीला कार्यकर्त्यांनी केली बेदम मारहाण, कमल हासन यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तयारीला नुकतीच केली होती सुरुवात

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement