SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अहमदनगर कोरोना मीटर; 15 मार्च

अहमदनगरमधील कोरोनाचा प्रसार कमी होण्याचे नाव घेत नाही आणि आता अशातच आज पुन्हा एकदा जिल्हाभरातील रुग्ण संख्या 500 च्या पुढे गेली आहे आज दिनांक 15 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत बाधित रुग्णसंख्या 559 इतकी होती

तालुकानिहाय आजची रुग्णसंख्या खालीलप्रकारे

Advertisement

अहमदनगर शहर : 229
रहाता : 39
संगमनेर : 55श्रीरामपूर : 27
कोपरगाव : 50
पारनेर : 15

कर्जत : 03
पाथर्डी : 08
नेवासा : 15
राहुरी : 14

Advertisement

अकोले : 27
अहमदनगर ग्रामीण : 14
जामखेड : 24
श्रीगोंदा : 05

शेवगाव : 21
जिल्ह्याबाहेरील रुग्ण : 05
एकूण रुग्ण : 559

Advertisement

काळजी घ्या, मास्क आणि सानेटाईझरचा नियमित वापर करा, कोरोना पासून दूर रहा

Advertisement