SpreadIt News | Digital Newspaper

🎯 आत्ताच्या घडीच्या महत्वाच्या बातम्या.. नक्की वाचा

0

💁🏻‍♂️ सचिन वाझे प्रकरण – लेटेस्ट अपडेट्स

▪️ सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, भाजपाचे नेते राम कदम यांची मागणी

Advertisement

▪️ ‘सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकारही पडेल’; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक

▪️सचिन वाझेंची 13 तास झाली होती कसून चौकशी, आता पुढं काय ?

Advertisement

▪️सर्व पक्षांचं एकमेकांवर दोषारोप, राजकारण तापलं !

▪️ सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक

Advertisement

💰 तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना शून्य टक्क्याने कर्जपुरवठा

3 लाखांपर्यंत पीककर्ज घेणाऱ्या व ते वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2021 च्या खरीप हंगामापासून शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा देण्याचा निर्णय, कृषिमंत्री दादा भुसे यांची माहिती

Advertisement

😷 भारतात कोरोनाची परिस्थिती काय ?

अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांनी पुन्हा एकदा ओलांडला 2 लाखांचा आकडा, यामध्ये 1.18 लाख एकट्या महाराष्ट्रात; महाराष्ट्रात शनिवारी 15,602 लोक कोरोना संक्रमित, 7,467 रुग्ण कोरोनामुक्त

Advertisement

🎓 75 हजार लोकांना रोजगार मिळणार..?

नियम व अटींवर पंजाबसह 3 राज्यांत देण्यात येणार बल्क ड्रग्ज पार्क; पंजाब पहिल्या क्रमांकावर, हिमाचल, महाराष्ट्र, हरियाणासह 13 राज्यांनी केला अर्ज

Advertisement

🏏 टी-20: भारत व इंग्लंड यांच्यात आज दुसरा सामना

आता मदार एक्स फॅक्टरवर, ऋषभ पंत-हार्दिक आहेत मॅचविनर; कोहलीकडून कौतुकाचा वर्षाव

Advertisement

🤝 कबड्डीच्या मैदानी निवड चाचणी प्रक्रियेची चर्चा!

अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे 13 ते 16 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या पुरुषांच्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची मैदानी निवड चाचणी प्रक्रिया 17 आणि 18 मार्चला बारामती क्रीडा अकादमीत चालणार

Advertisement

👉 मनसुख हिरेन प्रकरणाचा रहस्यपट

अंबानींच्या ढालीआडून नेमके काय सुरू आहे? सरकारसाठी काही गोष्टी घडणं शुभसंकेत नाहीत; संजय राऊतांचा महाविकास आघाडीला इशारा

Advertisement

🧐 एच-वन बी व्हिसावर अमेरिका फेरविचार करणार

भारतीय चाकरमान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता, परदेशी कामगारांसाठीचा अर्ज ‘आय -129’ पुन्हा सुरू होण्याची शक्यता; अमेरिकी नागरिकत्व आणि इमिग्रेशन संस्था (यूएससीआयएस)ची माहीती

Advertisement

⚖️ सर्वोच्च न्यायालयात एकच महिला न्यायाधीश उरणे चिंताजनक

▪️ जिच्या निर्णयामुळे प्रत्येक भारतीयाच्या जीवनावर परिणाम होतो, अशी संस्था म्हणून आपण अधिक चांगली कामगिरी करायला हवी, सर्वोच्च न्यायालयाचे न्या. चंद्रचूड यांचे मत

Advertisement