SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेड-इट, हेडलाईन्स, 13 मार्च, 2021

◼️ महिलांवरील अत्याचाराला गृह खाते जबाबदार असल्याचा चित्र वाघ यांचा आरोप

◼️ मोटोरोलाचा मोटो जी टेन पॉवर आणि मोटो जी थर्टी हे 2 नवीन फोन लॉन्च; मोटोरोला कंपनीच्या फोनचा बाजारात बोलबाला!

Advertisement

◼️ पिंपरी-चिंचवड प्रभागात सर्वच ठिकाणी कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढतीच; पुण्याच्या चिंतेत भर!

◼️ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा मोठा पराभव; इंग्लंड ने 8 गडी राखून खेचून आणली विजयश्री!

Advertisement

◼️ मराठा आरक्षणाविषयी सरकारच्या भूमिकांमध्ये सुरुवातीपासूनच समन्वय नव्हता छत्रपती संभाजीराजे यांचा आरोप!

◼️ राज्यात लॉकडाउन पेक्षा मृत्युदर कसा कमी करता येईल यावर लक्ष द्या, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सरकारला सल्ला!

Advertisement

◼️ लसीकरणाच्या बाबतीत भारत देश अग्रेसर; देशात आजपर्यंत घेतली 2.80 कोटी लोकांनी कोरोना लस

◼️भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने ओलांडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा!

Advertisement

◼️ ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्यलढ्याचे स्मारक उभारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement