Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग; आज अहमदनगर मध्ये वाढले चक्क इतके रुग्ण…

0

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 96 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 509 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2015 इतकी झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज 327 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 76 हजार 343 इतकी झाली आहे.

Advertisement

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 195, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 253 आणि अँटीजेन चाचणीत 61 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब रुग्ण संख्या
मनपा 79, अकोले 09, कोपरगाव 24, नगर ग्रामीण 08, नेवासा 08, पारनेर 07, पाथर्डी 01, राहाता 01, राहुरी 01, संगमनेर 14, शेवगाव 29, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीतील रुग्ण संख्या
मनपा 59, अकोले 07, जामखेड 09, कर्जत 02, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 10, नेवासा 10, पारनेर 06, राहाता 52, राहुरी 10, संगमनेर 29, शेवगाव 12, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 16, इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन तपासणीतील रुग्ण संख्या
मनपा 10, कर्जत 02, नगर ग्रामीण 01, पारनेर 02, पाथर्डी 01, राहाता 05, राहुरी 29, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 04 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

आज डिस्चार्ज मिळालेली रुग्ण संख्या
मनपा 95, अकोले 05, जामखेड 03, कर्जत 19, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 09, नेवासा 06, पारनेर 28, पाथर्डी 03, राहाता 52, राहुरी 07, संगमनेर 36, शेवगाव 22, श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 13 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement

Leave a Reply