SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 12 मार्च 2021

✒️ आज नवीन तारीख जाहीर होईल आणि येत्या आठवडाभरात एमपीएससीची परीक्षा घेतली जाईल- उद्धव ठाकरे

✒️ महाराष्ट्रात 1,06,070 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 21,06,400 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 52,667 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

✒️ अँटीलिया स्फोटके प्रकरण: ATS कडून क्राइम ब्रांचचे माजी अधिकारी सचिन वझेंची 10 तास चौकशी

✒️ भारतात 1,95,766 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,09,47,252 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,58,326 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

✒️ पुणे: एमपीएससी उमेदवारांसह आंदोलनात उतरणारे भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

✒️ पुणे: रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर 2लाख 30 हजारांची लूट, घटना सीसीटीव्हत कैद; पुणे-सातारा मार्गावरील एच पी पेट्रोलपंपावरील घटना

Advertisement

✒️ मराठा आरक्षण: मराठा आरक्षणावर राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात टोलेबाजी

✒️ नियम न पाळल्यास काही भागांमध्ये कडक लॉकडाउन लावण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा, एक-दोन दिवसात महत्त्वाचा निर्णय

Advertisement

✒️ सांगली: मळणी मशीनमध्ये साडी अडकून एका महिलेचा जागीच मृत्यू, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात करंजे येथील घटना

✒️ 5 वर्षांत 170 आमदारांचा काँग्रेसला रामराम, तर भाजपाचा स्कोअर 18! एडीआरचा अहवाल!

Advertisement

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement