SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

❗ ब्रेकिंग: अँटीलिया प्रकरणात खुलासा

▪️ स्फोटके ठेवल्याचा मेसेज ज्या मोबाईलमधून पाठवला तो तिहार तुरुंगातून जप्त; इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याकडे होता मोबाईल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📝 ब्रेकिंग: इंजिनिअर होण्यासाठी आता 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची गरज नाही ?

Advertisement

💁🏻‍♂️ वाचा सविस्तर 👉 http://bit.ly/3bAXRH8
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏏 भारत व इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 मालिका आजपासून

▪️ नंबर-1 इंग्लंडसमोर यजमान भारताचे आव्हान, प्रक्षेपण सायंकाळी 7 पासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात हाेणार

Advertisement

😷 कोरोना लसीकरण :

▪️ 5 राज्यांत निम्म्यापेक्षा जास्त लसी खासगी रुग्णालयांत, दिल्लीत सर्वाधिक 68%, महाराष्ट्रात 31.65 % लसीकरण; हिमाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथील खासगी रुग्णालयांत सरासरीपेक्षा सर्वांत कमी डोस

Advertisement

📳 अ‍ॅपलने भारतात सुरू केलं iPhone 12 चं उत्पादन

▪️ दिग्गज टेक कंपनी ॲपलने भारतात आयफोन 12 चं उत्पादन केलं सुरू, एका निवेदनाद्वारे कंपनीने दिली माहिती

Advertisement

🚫 पुण्यात आज रात्रीपासून 31 मार्चपर्यंत केवळ कडक निर्बंधांची घोषणा

▪️ शाळा आणि कॉलेज 31 मार्च बंद ठेवण्याचे आदेश
▪️ शहरातील उद्याने संध्याकाळी बंद राहणार
▪️ लग्न समारंभ, धार्मिक सोहळे इतर कार्यक्रमांना, रेस्टॉरंटमध्ये 50 टक्केच उपस्थिती बंधनकारक
▪️ शहरातील मॉल आणि चित्रपटगृहे, बाजारपेठा, दुकाने यांना रात्री 10 पर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी
▪️ निर्बंधांबाबतची नियमावली लवकरच जाहीर होणार

Advertisement

🤗 लॉकडाऊन लावण्यापेक्षा खबरदारी घ्यावी

▪️ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारला सूचना, पुण्यातील नेत्यांसह आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement