जगातील सगळ्याच मोबाईल कंपन्या ‘एक से बढकर एक’ स्मार्टफोन्स लॉंच करत आहेत. ई-कॉमर्स कंपन्या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट देत आहेत, कारण स्मार्टफोन्सचा पुरवठाही वाढला आहे. पण अनेकदा वेळा असे घडते की आपल्या बजेटनुसार खरेदी करतो तर कमी बजेटमुळे आपण आवडता फोन विकत घेत नाही.
आता तुम्ही तुमचा आवडता स्मार्टफोन विकत घेऊ शकता, ते कसं वाचा..
आम्ही आपल्याला एका वेबसाईटबद्दल माहीती देणार आहोत, ज्यावरून आपण अगदी अल्प किंमतीत स्मार्टफोन विकत घेऊ शकाल.
या वेबसाईटवरून तुम्ही Apple, Honor, Nokia, Oppo, Realme, Samsung, Vivo आणि Xiaomi या बड्या कंपन्यांचे फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.
तुम्हाला कदाचित माहीती नसेल, पण या वेबसाईटवर आयफोन 6 आणि आयफोन 6 एस तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता.
हो! खरंतर, हे जुने फोन आहेत जे कॅशिफाईड नावाच्या वेबसाईटवर विकले जातात. कॅशिफाई (Cashify) ही एक वेबसाईट आहे जिथे तुम्ही आपले जुने फोन विकू शकता आणि त्याचबरोबर खरेदी करताना तुम्हाला फोन नवीन करून मिळेल.
अजून काय मिळू शकतं असा प्रश्न नक्कीच पडतो ! तर बघा तुम्हाला या वेबसाईटवर स्मार्टफोन कव्हर, टेम्पर्ड ग्लास, केबल्स आणि चार्जर्स, हेडफोन आणि पॉवरबँक्स इतक्या सर्व वस्तू खरेदी करण्याची संधी मिळते.
iPhone 6 आणि 6s फक्त एवढ्याच किमतीत..
iPhone 6 हा 1 जीबी रॅम आणि 32/64 जीबी स्टोरेजसह चांगल्या स्थितीत फक्त 9,499 रुपयात खरेदी करू शकता. तर तुम्हाला 9,299 रुपयांमध्ये असा फोन मिळू शकेल. या स्मार्टफोनमुळे तुम्हाला 6 महिन्यांच्या वॉरंटीचा आणि नो कॉस्ट ईएमआयचा लाभही मिळेल.
iPhone 6s हा कॅशिफाईसह फक्त 9149 रुपयांमध्ये चांगल्या स्थितीत विकत घेऊ शकता. त्याच वेळी, IPHONE 6S – REFURBISHED SUPERB साठी तुम्हाला 9,599 रुपये द्यावे लागतील. तुम्ही या फोनवर कोणत्याही किंमतीची ईएमआय आणि 6 महिन्यांची वॉरंटी देखील घेऊ शकता.
[ 📲 आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://cutt.ly/joinspreadit ]