Take a fresh look at your lifestyle.

आरोग्यदायी केळीचे हे 8 फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

0

केळी हे असे फळ आहे की आपल्याला वर्षभर खायला मिळते. केळी खाल्ल्यानंतर तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते. याशिवाय केळी खाण्याचे बरेच फायदे आहेत. चला जाणून घेऊया..

केळीचे आरोग्यासाठी हे आहेत फायदे

Advertisement

1) केळीत असणाऱ्या फायबरमुळे पाचन शक्ती वाढते.
2) ज्यांच्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यांच्या हृदयाच्या आरोग्य निरोगी असते. एका संशोधनानुसार दररोज केळी खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.
3) केळीत विटामिन A असते, ज्यामुळे डोळ्यासंबंधित आजार उद्भवत नाहीत.
4) केळीत असलेल्या पोटैशियममुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहाते.
5) अनिमियासारख्या आजारापासून दूर ठेवते.
6) एका संशोधनानुसार, दररोज केळी खाल्ल्यास दमा होण्याची शक्यता 38% कमी होते.
7) रोज केळी खाल्ल्यास शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहाते.
8) अतिसार दरम्यान, शरीरात पोटॅशियम आणि पाण्याची कमतरता असते. हे दोन्ही घटक केळीत असतात. त्यामुळे रोज केळी खाल्ल्याने अतिसार होत नाही.

Advertisement

Leave a Reply