SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अंबानी हे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल; मात्र अंबानींविषयीच्या ‘या’7 गोष्टी तुम्हाला नक्कीच नसतील माहिती

मुकेश अंबानी जी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत (पैसा ही पैसा वो भी ज़बरदस्त स्कीम के साथ).

आजवर तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याविषयी ऐकले असेल मात्र आज आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, त्या तुम्ही कदाचितच ऐकल्या असतील. जाणून घेवूयात या कधीच न ऐकलेल्या गोष्टी :-

Advertisement

1) लॉकडाउन दरम्यान जेव्हा आपण घरात भजे खात बसलेलो होतो, तेव्हा मुकेश अंबानी हे दर तासाला 90 कोटी रुपये कमवत होते.
2) मुकेश अंबानी हे कॉलेज ड्रॉपआउट आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांनी कॉलेज सोडून येण्यास सांगितले आणि व्यवसायात मदत करण्यास सुचवले. म्हणून त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.
3) मुकेश अंबानी आणि कुटुंब हे भारतचे एकमेव कुटुंब आहे, ज्यांना Z लेवल सिक्योरिटी मिळते. ज्यासाठी ते महिन्याला जवळपास 15-16 लाख रुपये खर्च करतात.
4) 2007 ला आलेली ‘गुरु’ ही फिल्म धिरूभाई अंबानी यांच्या जीवनावर प्रेरित आहे.
5) अंबानी कुटुंबाकडे फक्त ‘मुंबई इंडियन्स’ ही आयपीएल टीम नाही तर ते इंडियन सुपर लीगचेही मालक आहेत. हा भारताच्या प्रीमियम फुटबॉल चँपियनशिप आणि फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडचा एक भाग आहे.
6) धीरभाई अंबानी यांनी नीता यांना प्रथमच एका भरतनाट्यम कार्यक्रमात पाहिली. नंतर त्यांनी नीताला मुकेशला भेटायला सांगितले.
7) मुकेश अंबानी यांनी लग्नासाठी ट्रॅफिक सिग्नलवर नीता अंबानी यांना प्रपोज केले होते, जेव्हा नीता या हिरवा लाईट कधी होतोय, याची वाट बघत गाडीत बसलेल्या होत्या.

Advertisement