SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

पुणे : सायबर हल्ला, हॅकरकडून बिटकॉईनची मागणी

पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरवर सायबर हल्ला, रँन्समवेअरने अटॅक केल्याचं उघड; डेटा इनक्रिप्ट करण्यात आला, तो हवा असल्यास अज्ञात हॅकरकडून बिटकॉईनची मागणी

Advertisement

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण

सचिन वझेंना क्राइम ब्रांचमधून काढणार, गृहमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा; भाजप निलंबनाच्या कारवाईवर ठाम

Advertisement

तिरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

त्रिवेंद्र सिंह रावत यांनीच केली तीरथ सिंह रावत यांच्या नावाची घोषणा; आज सायंकाळी 4 वाजता होणार शपथविधी!

Advertisement

फडणवीसांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात फडणवीसांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव, अन्वय नाईक प्रकरण मी दाबल्याचा खोटा आरोप केला -फडणवीस

Advertisement

औरंगाबादमध्ये चौघांवर चाकू हल्ला

अंगुरीबाग परिसरात माथेफिरुचा 4 जणांवर चाकू हल्ला, एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी; आरोपी अटकेत, क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Advertisement

मराठा आरक्षणाची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडल्याने भाजपचा सभात्याग

15 ऑगस्टला घटनादुरुस्ती, 3 महिन्यांनी केला राज्याचा कायदा, फडणवीस सरकारने दिशाभूल केली; अशोक चव्हाणांचा आरोप

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement