SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 304 जागांसाठी भरती

🎯 पदाचे नाव :

1) फील्ड अटेंडंट (ट्रेनी)
2) मेंटेनंस असिस्टंट (मेकॅनिकल) ट्रेनी
3) मेंटेनंस असिस्टंट (इलेक्ट्रिकल) ट्रेनी
4) ब्लास्टर ग्रेड-II ट्रेनी
5) MCO ग्रेड-III ट्रेनी

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता :

▪️ पद क्र.1 : मध्य पास किंवा ITI

Advertisement

▪️ पद क्र.2 : ITI (वेल्डिंग / फिटर / मशिनिस्ट/ मोटर मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / ऑटो इलेक्ट्रिशियन)

▪️ पद क्र.3 : ITI (इलेक्ट्रिकल)

Advertisement

▪️ पद क्र.4 : (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) ब्लास्टर / मायनिंग मेट प्रमाणपत्र व प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) ब्लास्टिंग ऑपरेशनमध्ये 3 वर्षांचा अनुभव

▪️ पद क्र.5 : (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : 👉 https://bit.ly/30xlU3a

🖥️ 11 मार्च 2021 पासून ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3bzpJLU

Advertisement

🌐 अधिक माहितीसाठी वेबसाईट : https://www.nmdc.co.in/

📝 अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2021

Advertisement

📮 अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Post Box No.1383, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin- 500028

👤 वयाची अट : 15 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

💸 फी : General/OBC: ₹150/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2021 (11:59 PM पर्यंत)

Advertisement

💼 नोकरी ठिकाण : छत्तीसगड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement