SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ मंगळवार, 9 मार्च 2021

मेष : प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

Advertisement

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वादविवाद टाळावेत. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल.

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वादविवाद टाळावेत.

Advertisement

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल.

सिंह : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.

Advertisement

कन्या : संततिसौख्य लाभेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. आत्मविश्‍वास व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. प्रसिद्धी लाभेल.

तुळ : महत्त्वाची प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

Advertisement

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. प्रवासाचे बेत ठरतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

धनु : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. संततिसौख्य लाभेल. थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.

Advertisement

मकर : संततिसौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरूकृपा लाभेल.

कुंभ : शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कौटुंबिक चिंता लागून राहील. अचानक धनलाभ संभवतो. एखादी गुप्त वार्ता समजेल.

Advertisement

मीन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आरोग्य चांगले राहील. हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांसाठी खर्च कराल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement