SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: कनिष्ठ अभियंता पदांच्या 612 जागांसाठी भरती, असा करा अर्ज..

🎯 पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर)

👥 पदसंख्या : 612 (यापैकी 585 पदे जलसंपदा विभागासाठी आणि 27 जलसंपदा व्यवस्थापन आणि विकास महामंडळाची आहेत.)

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा

👤 वयाची अट : उमेदवारांचे 1 जानेवारी 2021 पर्यंत किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 37 वर्षे असावे.

Advertisement

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : 👉

1) http://bit.ly/3sYy8OL (585 पदे)

Advertisement

2) http://bit.ly/3ckCJUS (27 पदे)

📝 इच्छुक आणि पात्र उमेदवार ppsc.gov.in वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Advertisement

✍🏻 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2021

✌️ निवड प्रक्रिया : लेखी स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा एप्रिल 2021 च्या शेवटी घेण्यात येईल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement