SpreadIt News | Digital Newspaper

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 8 मार्च 2021

0

✒️ भारतात 1,85,886 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,08,80,880 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,57,890 रुग्णांचा मृत्यू

✒️ भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने मट्टे पेलेकोन रँकिंग मालिका स्पर्धेत सलग आठवड्यांमध्ये जिंकले दुसरे सुवर्णपदक, तिच्या गटात मिळवले अव्वल स्थान

Advertisement

✒️ रिक्षा-दुचाकी-टाटा एसला दिल्या भीषण धडक, 5 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी; बीड – परळी महामार्गावर महामार्गावर ट्रक चालकाचा थरार

✒️ पुणे: गुंड शरद मोहोळला पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रवेश करण्यास आणि वास्तव्यास 2 महिन्यांची करण्यात आली मनाई; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेश

Advertisement

✒️ मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीला आज सकाळी 10.30 वाजता सुरूवात; कोर्टाचे सुनावणीसाठी 8 मार्च ते 18 मार्च असे वेळापत्रक

✒️ औरंगाबाद जिल्ह्यात 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन, दर शनिवारी-रविवारी पूर्ण बंद; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Advertisement

✒️ महाराष्ट्रात 97,983 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 20,68,044 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 52,478 रुग्णांचा मृत्यू

✒️ नाशिकमध्ये होणारे पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन स्थगित; संयोजन समितीच्या बैठकीत निर्णय

Advertisement

✒️ माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचे निधन, वयाच्या 104 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

✒️ वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करायचं काम द्या; NET-SET धारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Advertisement

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement