SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

👨🏻‍⚖ ब्रेकिंग: मराठा आरक्षण, पुढील सुनावणी 15 मार्चला

▪️ सर्वोच्च न्यायालयाचं 18 मार्च पर्यंतचं नियमित वेळापत्रक रद्द करत पुढील सुनावणी 15 मार्चला; इतर राज्यांना देखील आरक्षण प्रकरणी जाणार नोटीस

Advertisement

🎒 शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्यात येणार

▪️ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 488, तर नागपूर विभागातील 73 शाळा आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार; शासकीय निधीऐवजी सीएसआर व लोकसहभागाची मदत घ्यावी लागणार

Advertisement

💁🏻‍♂️ अहमदनगर: मढीची प्रसिद्ध यात्रा रद्द

▪️ कोरोनाच्या प्रादूर्भाव वाढत असल्याने पाथर्डी तालुक्यातील मढीची प्रसिद्ध यात्रा रद्द; सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्याची वेळ

Advertisement

👏 मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महिलांना सल्ला

▪️ सोशल मीडियावर विशेष पत्र लिहीत म्हणाले, “कोणाचेही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा”, महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Advertisement

😷 कोरोना: लग्नसराई आणि निष्काळजीपणा कारणीभूत

▪️ भारतात गेल्या 24 तासांत – 18,599 रुग्ण
▪️ एकूण रुग्णांची संख्या – 1,12,29,398
▪️ एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या – 1,08,82,798
▪️ एकूण मृतांची संख्या – 1,57,853
▪️ ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या – 1,88,747

Advertisement

🚩 संसदेत घुमला मराठी आवाज!

▪️ “लोकसंख्या निम्मी आहे, तर महिला आरक्षण 33 टक्केच का ? शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिला खासदारांनी मांडल्या भूमिका

Advertisement

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement