SpreadIt News | Digital Newspaper

🎯 स्प्रेड इट-हेडलाईन्स, 6 मार्च, 2021

0

◼️मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण; विधिमंडळात खळबळ!

◼️तब्बल 16 महिन्यानंतर पंतप्रधानांचा परदेश दौरा; 26-27 मार्च रोजी बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान जाणार बांगलादेशच्या दौऱ्यावर

Advertisement

◼️”महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत अनेक गूढ मृत्यू झाले असून त्यात सेलिब्रिटी, एखादी मुलगी किंवा आता मनसुख हिरेन… सगळ्या प्रकरणांची निःपक्षपतीपणे चौकशी होईल ना?” चित्रा वाघांचा सवाल!

◼️मराठा क्रांती मोर्चाकडून जालना येथील साष्ठ पिंपळ गाव इथे 7 मार्च रोजी मोठ्या आक्रोश सभेचं आयोजन; 8 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत होणार आहे सुनावणी!

Advertisement

◼️पोलिस पाटलांना दरमहा 15 हजार रुपयांचे मानधन देण्याबरोबच इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सुपूर्त

◼️ ‘येत्या काही वर्षात रिषभ पंतची महान खेळाडूंमध्ये गणना होईल’; इंग्लंड विरुद्ध च्या चौथ्या कसोटी च्या पहिल्या डावात रिषभ पंत ने शतक झळकावले नंतर गांगुलीने केली स्तुती

Advertisement

◼️ “मनसुख हिरेन आत्महत्या करणार नाहीत ते चांगले स्वीमर होते”, मुलाचा दावा; तर पत्नी म्हणते, “माझा कोणावर हि संशय नाही मात्र ते आत्महत्या करणार नाहीत”, मनसुख यांच्या मृत्यूचे गूढ वाढतच जाण्याची चिन्हे!

◼️अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीरचा “भारताचा केंद्रशासित प्रदेश” असा उल्लेख; पाकिस्तानची आगपाखड!

Advertisement

◼️’सलमान खान जेव्हा लग्न करेल, त्यानंतरच मी लग्न करेल’ प्रसिद्ध गायक मिका सिंग याने एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली इच्छा!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement