SpreadIt News | Digital Newspaper

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 5 मार्च 2021

0

✒️ शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ याच महिन्यात भाजपाचा एक खासदार देणार राजीनामा – राकेश टिकैत

✒️ रेखा जरे हत्याकांड: आरोपी बाळ बोठे फरार घोषित, 9 एप्रिलपर्यंत बोठे यांना स्वतःहून हजर होण्याचा पारनेर न्यायालयाचा आदेश

Advertisement

✒️ महाराष्ट्रात 85,144 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 20,49,484 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 52,340 रुग्णांचा मृत्यू

✒️ चौथी कसोटी: पहिल्या दिवशी 11 पैकी 8 विकेट स्पिनर्सने घेतल्या; इंग्लंडकडे 181 धावांची आघाडी, भारत 24/1

Advertisement

✒️ अनुराग कश्यप आणि तापसीची 38 तासांपासून चौकशी; दोघांचेही लॅपटॉप, मोबाईल आयकर विभागाच्या ताब्यात

✒️ धुळे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलिस प्रशासनाच्या वतीने रात्री 8 ते सकाळी 8 वाजेदरम्यान संचारबंदी

Advertisement

✒️ अमरावती : जिल्ह्यात काल दिवसभरात 673 कोरोना रुग्णांची नोंद, 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू; एकूण रूग्णांची संख्या पोहचली 37 हजार 796 वर

✒️ भारतात 1,73,364 कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,08,38,021 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,57,584 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

✒️ काँग्रेसचे भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश यांनी विधानसभेत काढला शर्ट, 7 दिवसांसाठी निलंबित; कर्नाटक विधानसभेतील प्रकार

✒️ कोविड- 19 महामारीच्या काळात उशीरापर्यंत आणि वर्क फ्रॉम होममध्ये महिलांना सर्वाधिक काम करावं लागलं; अस्पायर फॉर हर आणि सस्टेनेबल ॲडव्हान्समेंटने ‘वुमेन@वर्क’चा रिपोर्ट केला जाहीर

Advertisement

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement