SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 124 जागांसाठी भरती

🎯 पदाचे नाव : प्रशासन अधिकारी, लिपिक, लेखापाल, लेखाधिकारी, संगणक अभियंता, ग्रंथपाल & इतर पदे

👥 एकूण जागा : 124 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ 08वी/ 10वी/ 12वी उत्तीर्ण/ तसेच MBBS/ B.Sc (नर्सिंग) /ITI/ B.Sc+DMLT

👤 वयाची अट : 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)

Advertisement

💰 परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग ₹500/- (मागासवर्गीय : ₹300/-)

💁‍♂️ नोकरी ठिकाण : पुणे.

Advertisement

📅 अर्ज पाठविण्याची मुदत : दि.19 मार्च 2021

📍 अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवीन इमारत,तळ मजला, पुणे महानगरपालिका – मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट कक्ष, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट : https://www.pmc.gov.in/mr

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement