SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

❓तुम्हाला माहित आहे का? ज्ञानात विशेष भर पाडण्यासाठी नक्की वाचा.!

तुमच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी काही इंटरेस्टिंग टॉपिक्स नक्की वाचा

भारतात उत्पादित होणाऱ्या दर 10 नारळापैकी 1 नारळ मेरोको लि. कंपनीद्वारे वापरले जातो. पॅराशूट जाणीव निहार या प्रसिद्ध हेअर ऑइल ब्रँड्सची मालकी देखील मेरीकोकडे आहे.

Advertisement

पारले- जी बिस्किटांची दर महिन्याला 100 कोटींहून आधी पाकिटे विकली जातात. देशातील 65 लाखहुन अधिक दुकानात, 2 रुपयांपासून 70 रुपयांपर्यंत पारले-जी बिस्किटे मिळतात.

सॅमसंग ग्रुप ही दक्षिण कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. दक्षिण कोरियाच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी 15 टक्क्यांहून अधिक वाटा हा एकट्या सॅमसंगचा आहे.

Advertisement

रॉयल एनफिल्ड जगातील सगळ्यात जुनी मोटरसायकल कंपनी आहे, जिचे उत्पादन अजूनही सुरु आहे. कंपनीने पहिली मोटरसायकल 1901 मध्ये बनवली होती. या कंपंनीने आजपर्यंत 8.5 लाखांहून अधिक गाडयांची विक्री देखील केली आहे.

एक साधारण व्यक्ती प्रत्येक तासाला सरासरी 16 वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो

Advertisement

भारतात एकूण 33 लाख 69 हजार इतक्या लोकांकडे बंदूक ठेवण्याचा परवाना आहे. त्यातील 12 लाख 77 परवाने केवळ एकट्या उत्तरप्रदेश राज्यात आहेत.

सुपरहिट भारतीय चित्रपट K.G.F या मध्ये गरुडा ही खलनायकची भूमिका साकारणारे रामचंद्रन राजू हे खऱ्या आयुष्यात K.G.F फेम अभिनेते यश यांचे पर्सनल बॉडीगार्ड आहेत.

Advertisement

एक चमचा मध गोळा करण्यासाठी 10 हुन अधिक मधमाश्या त्यांचे संपूर्ण आयुष्य खर्च करतात.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन 🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement

Do you know | General Knowledge in Marathi | Spreadit WhatsApp group link

Advertisement