SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📱 सॅमसंगचा 64MP कॅमेऱ्याचा स्मार्टफोन भारतात लाँच, वाचा आकर्षक फीचर्स

💁🏻‍♂️ दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A32 4G लाँच केला आहे. या फोनला 5 मार्च रोजी लाँच करण्यात येणार होते. परंतु, Samsung Galaxy A32 4G ला कंपनीच्या अधिकृत भारतीय वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे.

📸 कॅमेरा – फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे. 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आहे. 5 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सरचा तिसरा तर 2 मेगापिक्सलचा चौथा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे.

Advertisement

🤟 फीचर्स –

▪️ 90Hz रिफ्रेश रेट, वॉटरड्रॉप नॉच
▪️ 5000 एमएएच बॅटरी
▪️ 6 GB रॅम, 128 जीबी स्टोरेज
▪️ 6.4 इंच इनफिनिटी यू फुल HD+ एसअमोलेड डिस्प्ले
▪️ पिक्सल रेजोल्यूशन 1080 x 2400
▪️ 2 गीगाहर्ट्ज ऑक्टा कोअर प्रोसेसर
▪️ 64 मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे.

Advertisement

💰 किंमत- Samsung Galaxy A32 ची किंमत जवळजवळ 21,999 च्या आसपास आहे, अशी माहीती आहे.

📍 रशियामध्ये या फोनला मीडियाटेक हेलियो जी 80 प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले होते. हा फोन ड्यूल सिम कार्ड आणि 3.5 एमएम जॅक सपोर्ट दिला आहे. हा फोन कोणत्या अँड्रॉयड वर काम करतो, हे अद्याप उघड झाले नाही.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ _*ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा*_ 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement