SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🛄 जॉब अपडेट्स: 10वी पास असाल तर ही संधी सोडू नका, भारतीय रिझर्व्ह बँकेत होतेय 841 जागांसाठी भरती

🎯 पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट

👥 पदसंख्या – 841 जागा

Advertisement

📚 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

👤 वयाची अट : 01 फेब्रुवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

🖥️ ऑनलाईन परीक्षा : 09 आणि 10 एप्रिल 2021

🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : 👉 https://bit.ly/3892whe

Advertisement

💳 परीक्षा शुल्क – General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट – https://m.rbi.org.in//home.aspx

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ _*ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा*_ 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement